गर्भवती गायीला स्फोटक देऊन जखमी करणाऱ्या व्यक्तीला अटक || वायरल विडिओ || Marathi news


विलासपूर :      घडलेली घटना हि Himachal येथील vilaspur - विलासपूर गावातील असून गर्भवती गायीला स्फोटक देऊन जखमी करणाऱ्या Injured cow with explosive व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे . पोलिसांच्या म्हणण्यानुसार २६ मे रोजी झंडूता ठिकाणी एका गायीला पिठात गुंडाळून स्फोटके खायला दिली त्यामुळे त्या मुक्या प्राण्याचा जबडा पूर्ण पने तुटला गेला आहे. त्याच वेळी पोलिसांनी कलम २८६ व कलम ४८९ तसेच पशु अत्याचार निवारण अधिनियम नुसार कारवाई केली.

गर्भवती गायीला स्फोटक देऊन जखमी करणाऱ्या व्यक्तीला अटक || वायरल विडिओ || Marathi news
गर्भवती गायीला स्फोटक देऊन जखमी करणाऱ्या व्यक्तीला अटक || वायरल विडिओ

          या घटनेनंतर मुख्यमंत्री जयराम ठाकुर हे म्हणाले कि अशा घडणाऱ्या घटना सहन केल्या जाणार नाहीत आणि त्यांनंतरच पोलिसांनी घडलेल्या घटनेची चौकशी सुरु केली . आज त्याच घटनेची चित्रफीत वायरल होत आहे. त्यांनतर पोलिसांनी हालचाल करून आरोपीना पकडले.


          गायीला स्फोटके खाऊ घालून जखमी करणारी घटना जुनी असून केरळमध्ये ज्याप्रकारे गर्भवती हत्तीणीला स्फोटके खाऊ घालून मारण्यात आले त्यानंतर ती घटना वाऱ्यासारखी पसरली व वातावरण तापले गेले. गायी सोबत घडलेल्या घटनेचे पडसात उमटण्यापूर्वी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.


वायरल विडिओ :
➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


🔅 हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )

२)  ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ

3)  Astral Projection - एका अद्भुत दुनियेची ओळख
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!
Post a Comment

थोडे नवीन जरा जुने