सोशल मीडियावर पंतप्रधानांविरूद्ध भाष्य करणार्‍यांना मिळणार नाही जामीन || Marathi news


संक्षिप्त :      जयपूर (Jaipur) शहरातील एडिजे कोर्ट (ADJ Court) ने कोरोना संक्रमणाच्या (Covid 19 ) दरम्यान सोसिअल मीडियावर समाजातील वातावरण बिघावण्याचा प्रयत्न करणाऱ्या , विवादित पोस्ट शेयर करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात अभद्र भाषेचा वापर करून बदनामी करणाऱ्या आरोपी सवाई माधोपूर निवासी शाहरुख खान आणि इरफान यांची जमानत (Bail Appeal) कोर्टाने रद्द केली.

सोशल मीडियावर पंतप्रधानांविरूद्ध भाष्य करणार्‍यांना मिळणार नाही जामीन || Marathi news
सोशल मीडियावर पंतप्रधानांविरूद्ध भाष्य करणार्‍यांना मिळणार नाही जामीन || Marathi news

जयपूर :    Jaipur शहरातील एडिजे कोर्ट (ADJ Court) ने कोरोना संक्रमणाच्या (Covid 19 ) दरम्यान सोसिअल मीडियावर समाजातील वातावरण बिघावण्याचा प्रयत्न करणाऱ्या , विवादित पोस्ट शेयर करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात अभद्र भाषेचा वापर करून बदनामी करणाऱ्या आरोपी सवाई माधोपूर निवासी शाहरुख खान आणि इरफान यांची जमानत (Bail Appeal) कोर्टाने रद्द केली.


          कोर्टाने विधान केले कि संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतेत आहे. या काळा दरम्यान सोसिअल मीडियावर आक्षेपार्ह्य पोस्ट करून काही विकृत लोक समाजातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक एकीकडे माणुसकीचे दर्शन घडवत असताना अशा लोकांमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपीना जामीन मिळू शकनार नाही.


          ह्या मामल्यानुसार सायबर क्राईम पोलिसांनी सोसिअल मीडियावर लक्ष ठेवताना त्यांच्या लक्ष्यात आले कि फेसबुक वापरकर्ता शाहरुख खान याच्याकडून काही दिवसांपूर्वी  धर्म भेद पसरवत विवादित पोस्ट शेयर केल्या होत्या आणि पंत्रप्रधान नरेंद्र मोदीं विरोधात अभद्र भाषेचा वापर केला होता . आणि तसेच स्वतःही काही विवादित पोस्ट केल्या त्यांनतर  एसओजी ने त्या दोन्ही आरोपी विरोधात पोलीस तक्रार केली व त्यांना अटक करण्यात आली.


          लोकडाऊन च्या काळात सोसिअल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणे व त्यांना शेयर करणे , अफवा पसरवणे तुम्हाला महागात पडू शकते . अशा पोस्ट करणाऱ्या सोसिअल मीडिया वापरकर्त्यांवर सायबर क्राइमची तीक्ष्ण नजर असून अशा वातावरण बिघडवणार्यांना कठोर शिक्षा होऊ शकते त्यामुळे अशा गोष्टीपासून दूर राहण्याचे आवाहन भारत सरकार करत आहे याची सोसिअल मीडिया वापरकर्त्यानी दखल घ्यावी. 


          अशाच सर्वोत्तम News Updates मिळवण्याकरीता खासमराठी ला नेहमी भेट देत रहा ! काही अडचण असल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका . तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे . धन्यवाद.... !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने