🎉 Mpsc Test - 4 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha

          पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc , Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .

प्र.१)  वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे?

प्र.२) गंगा नदी किती राज्यातून वाहते ?

प्र.३) मनुष्यास ----- डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?

प्र.४)  ब्रेटन वूड्स व्यवस्थेचे मुख्य खांब म्हणून कोणत्या तीन संस्थांचा उल्लेख करता येईल ?

प्र.५) भारतात सध्या किती कि.मी. लांबीपेक्षाही जास्त राष्ट्रीय महामार्ग आहेत.

प्र.६) भारतीय रेल्वे कशाची वाहतूक मोठया प्रमाणावर करते.

प्र.७) भारतात रस्त्यांची घनता कोणत्या राज्यात सर्वात कमी आहे.

प्र.८) डोंगरीच्या तुरूंगातील आमचे एकशे एक दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला ?

प्र.९) मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून ........ यांची निवड करण्यात आली ?

प्र.१०) ऑम्बुडसमन प्रकारची संस्था स्विकारावी अशी शिफारस प्रथमत: कोणत्या साली प्रशासकीय समितीने केली ?

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने