🎉 Mpsc Test - 7 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha

          पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc , Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .

प्र.१)  वाक्याचा प्रकार सांगा " पानांमुळे झाडे श्वास घेतात. "





प्र.२) वाक्यातील कर्ता ओळखा. " त्याला जरा गंमत वाटली. "





प्र.३) वाक्यातील कर्ता ओळखा. " बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल. "





प्र.४) वाक्यातील कर्ता ओळखा. " मी त्याचे उत्तर ऐकले. "





प्र.५) वाक्यातील कर्ता ओळखा. " गावात लोक त्याची चर्चा करीत "





प्र.६ 'त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात' - वाक्यप्रकार ओळखा.





प्र.७) 'आज पाऊस पडावा'- वाकप्रचार ओळखा.





प्र.८) खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा.





प्र.९) खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळख.





प्र.१०) 'पाडले' या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो?





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने