🎉 Mpsc Test - 6 🎉

          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .

Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha

          पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc , Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .

प्र.१)  जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?





प्र.२) कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले ?





प्र.३) अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?





प्र.४) नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते ?





प्र.५) मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?





प्र.६) कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?





प्र.७) तुर्की या देशाची राजधानी कोणती?





प्र.८) भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?





प्र.९) केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली ?





प्र.१०) पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता ?





Post a Comment

Previous Post Next Post