🎉 Mpsc Test - 9 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha

          पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास MpscUpsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .

प्र.१)  गुरुशिखर हे ................ पर्वतातील उंच शिखर आहे.





प्र.२) कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा ...... या ठिकाणी आहे.





प्र.३) भारतात उपनगरी रेल्वे वाहतूक भुयारी रेल्वे मार्गे कोणत्या शहरात चालते.





प्र.४) दाल सरोवर कोठे आहे?





प्र.५) अ) विषुववृत्तीय प्रदेशात ऋतू बदलत नाहीत. ब) तेथे वर्षभर तापमान सारखे असते.





प्र.६) ….. हा भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह होय.





प्र.७) १९९१ च्या जनगणनेनुसार भारतात लिंग गुणोत्तर किती होते.





प्र.८) महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?





प्र.९) चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ?





प्र.१०) भारतात परावलंबी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे.





Post a Comment

Previous Post Next Post