🎉 Mpsc Test - 10 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha

          पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .

प्र.१) 'जगन्नाथ’ शब्दाचा विग्रह असा होईल.





प्र.२) 'प्रथम' हे कोणते विशेषण आहे?





प्र.३) खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास प्रथम क्रमांकावर येणारा शब्द कोणता?





प्र.४) तू आता खाली बैस





प्र.५) आशीर्वाद





प्र.६) किती हा उत्पात !





प्र.७) 'दही' या शब्दाचा प्रकार कोणता ?





प्र.८) नाविक





प्र.९) खालील वाक्यातील क्रियापदावरुन कोणता बोध होतो? स्वातंत्र्य रक्षनासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे





प्र.१०) पंचप्राण





Post a Comment

Previous Post Next Post