राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर येथे विविध पदांची भरती । Majhi naukri । खास मराठी 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर येथे विविध पदांची भरती ।। नोकरी व करियर । खासमराठी 

         ( NHM Chandrapur ) एनएचएम चंद्रपूर भरती 2020 साठी भरती सुरु असून विविध पदांसाठी जागा उपलब्ध आहेत त्या पुढील प्रमाणे  48 सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, मेडिकल ऑफिसर आयुष पीजी, मेडिकल ऑफिसर आयुष युजी, मेडिकल ऑफिसर आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, सायकोट्रिक नर्स, फिजिओथेरपिस्ट, एनएचएम चंद्रपुर भारती राष्ट्रीय आरोग्य मिशन, कार्यक्रम समन्वयक, कर्मचारी नर्स, समुपदेशक, पर्यवेक्षक, पॅरामेडिकल कर्मचारी, फार्मासिस्ट, सांख्यिकी सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक, आणि एमटीएस पोस्ट .

एकूण जागा : 48 जागा


पदाचे नाव आणि तपशील : ( इथे क्लिक करानोकरी ठिकाण : चंद्रपूर वयाची अट : 18 ते 38 वर्षे ,
[ मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत


फी : फी ( Fee ) नाही .


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2020 ( 06:00 PM )


अर्ज पाठविण्याचा पत्ता ( ईमेल ) :  nhmrecruitmentcpur@gmail.com


अर्ज कसा करावा : 

अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा .


जाहिरात ( Notification )  आणि अर्ज ( Application Form ) : इथे क्लिक करा 


अधिकृत संकेतस्थळ : इथे क्लिक करा .  


ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने