राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद विभागात 3485 जागांसाठी भरती । Majhi naukri ।। खास मराठी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद विभागात 3485 जागांसाठी भरती ।। नोकरी व करिअर । खासमराठी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद विभागात 3485 जागांसाठी भरती ।। नोकरी व करिअर । खासमराठी

( एनएचएम औरंगाबाद ) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद विभागात 3485 जागांसाठी भरती
NHM Aurangabad भरती 2020


एनएचएम औरंगाबाद भरती राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी  3485 फिजिशियन, नेस्थेटिस्ट, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर , आणि डेटा एंट्री ऑपरेटर जागांसाठी भरती सुरु आहे .


एकूण जागा : 3485 जागा


पदाचे नाव , तपशील व पात्रता  :


पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
1 फिजिशियन 73 MD (Medicine)
2 भुलतज्ञ 38 संबंधित पदवी/डिप्लोमा
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 418 MBBS
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 350 BAMS/BUMS
5 हॉस्पिटल मॅनेजर 58 रुग्णालय प्रशासनाचा एकवर्षाचा अनुभव असलेलेकोणतेही वैद्यकीय पदवीधर.
6 स्टाफ नर्स 2197 GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
7 क्ष-किरण तंत्रज्ञ 25 सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
8 ECG तंत्रज्ञ 21 (i) B.Sc(ii) 01 वर्ष अनुभव
9 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 71 (i) B.Sc(ii) DMLT
10 औषध निर्माता 93 D.Pharm/B. Pharm
11 स्टोअर ऑफिसर 63 (i) कोणत्याही शाखेतील पदवी(ii) 01 वर्ष अनुभव
12 डाटा एंट्री ऑपरेटर 78 (i) कोणत्याही शाखेतील पदवी(ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.इंग्रजी 40 श.प्र.मि.(iii) MS-CIT
एकूण 3485


नोकरी ठिकाण : औरंगाबाद,जालना, परभणी आणि हिंगोली.


वयाची अट : 18 ते 38 वर्षे ,
[ मागासवर्गीय : 43 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त : 70 वर्षांपर्यंत ]


Fee : फी नाही.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2020 ( 06:00 PM )


अ.क्र. जिल्ह्याचे नाव ई-मेल आयडी
1 औरंगाबाद covid19aurangabad@gmail.com
2 परभणी covid19pbn@gmail.com
3 जालना covidjalna19@gmail.com
4 हिंगोली covid19ddhingoli@gmail.com


अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरणे  व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवावे .


जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form) :  इथे क्लीक करा.  


अधिकृत वेबसाईट : इथे क्लीक करा.  

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने