संगणकाविषयी काही रोचक तथ्य जाणून व्हाल थक्क... ! || interesting facts 


               संगणक म्हंटल तर आठवते ते की-बोर्ड , माउस  , डेस्कटॉप  , सीपीयू . संगणक हे एक कॉम्पुटिंग डिवाइस आहे . ज्याला फक्त ० व  १ ची भाषा समजते . संगणकाबाबत अश्या खूप साऱ्या interesting facts about computer गोष्टी आहेत , या लेखात आपण computer facts जाणून घेणार आहोत  .

संगणकाविषयी काही रोचक तथ्य जाणून व्हाल थक्क... ! || interesting facts
संगणकाविषयी काही रोचक तथ्य जाणून व्हाल थक्क... ! || interesting facts  

          आपण जे काही कार्य संगणकावर करतो त्याच सर्व प्रथम डिकोडिंग केलं जात ते संगणकीय भाषेत , आणि त्यानंतरच संगणकाला समजत कि कोणतं कार्य करायचं आहे. संगणकाने आपले जीवन सोपे करून टाकले आहे , तुम्ही कुठेही जा प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला संगणक पाहावयास मिळेल. इथे असा प्रश्न पडतो कि मग मानव श्रेष्ठ कि संगणक  ??  तर याच उत्तर शोधलं तर असं पाहायला मिळत कि संगणक निर्माण केला मानवाने , मानवीय बुध्दीमय क्षमतेचा इथे प्रत्यय येतो . असेच काही संगणकाविषयी रोचक तथ्य ( Facts about Computer ) आपण पाहणार आहोत.... !!  चला तर मग पाहुयात .

संगणकाविषयी काही रोचक तथ्य ⧪१) डर्टी डझन हा 12 अभियंत्यांचा गट होता ज्यांनी प्रथम आयबीएम संगणक तयार केला .


२) एएनआयएसी हा पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक होता जो २७ Tons टन वजनाचा होता आणि त्याने १८०० चौरस फूट जागा व्यापली होती .


३) ( Microsoft Windows )मायक्रोसॉफ्ट विंडोजचे मूळ नाव मायक्रोसॉफ्ट विंडोज नव्हते, परंतु त्याचे नाव इंटरफेस मॅनेजर ठेवले गेले, जे नंतर मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये बदलण्यात आले .


४) 00000000 , हा अमेरिकेत अण्वस्त्रांच्या संगणकावर नियंत्रण ठेवण्याचा संकेतशब्द होता जो 8 वर्षांपासून ठेवण्यात आला होता .


५) संगणक हा मानवी मेंदू सारखा असतो, तो 3580 टीबी मेमरी ठेवू शकतो .


६) कपत्चा ( CAPTCHA ) चा फुल फोर्म आहे –( Completely Automated Public Turing Test to Tell Computer Human Apart ) कंप्लीटली औटोमटेड पब्लिक टुरिन्ग टेस्ट टु टेल कम्प्युटरस हुमन्स अपार्ट .


७) मोझॅक पहिला इंटरनेट ब्राउझर होता जो 1993 मध्ये खूप लोकप्रिय झालेला .


८) पहिल्या डोमेन सर्व्हरचे नाव होते www.com


९) वर्ल्ड वाइड वेब आधीपासूनच ईमेल जगात अस्तित्वात होते .


१०) ILOVEYOU  हा सर्वात खतरनाक वायरस होता जो पूर्ण सिस्टिम ला क्रॅश करून ठेवायचा .


११) प्रत्येक महिन्याला जवळ - जवळ ५००० नवीन व्हायरस ( Virus ) बनवले जातात .


१२) ( IBM ) आयबीएम  चे पूर्ण नाव इंटर नेशनल बिजनेस मशीन ( International Business Machines ) आहे .


१३) १९८० च्या पूर्व  लॅपटॉप ( Laptop ) मध्ये हार्ड डिस्क सामील नव्हती .


संगणकाविषयी काही रोचक तथ्य जाणून व्हाल थक्क... ! || interesting facts
संगणकाविषयी काही रोचक तथ्य जाणून व्हाल थक्क... ! || interesting facts  

१४) पहिला लॅपटॉप ( Laptop ) जेव्हा बनवला गेला तेव्हा त्याला Flip करून ठेवायची सुविधा नव्हती त्याची रचना सरळ उभी होती .


१५) जगातील सर्वात पहिल्या संगणकातील हार्ड डिस्क ( Hard Disk ) मध्ये फक्त ५ एमबी डेटा संचयित करून ठेवण्याची क्षमता होती .          मित्र आणि मैत्रिणींनो या लेखात आपण interesting facts about computer बाबत माहिती जाणून घेतली पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने