प्रत्येक चॉकलेटप्रेमीने हे वाचायलाच हवं || interesting facts 

         Chocolate म्हणल्यावर सर्वाना आठवते ते Dairy Milk , Kit Kat , ५ Star चॉकलेट. पण तुम्ही कधी विचार केलात का हे चॉकलेट कुठे बनतात ? चॉकलेटचा शोध कोणी लावला ? नाही ना चला तर मग जाणून घेऊ  interesting facts about chocolate. चॉकलेट आवडतच नाही असं क्वचितच कोणी असेल. लहान असो की अगदी म्हातारे सर्वांचा आवडता पदार्थ म्हणलं की चॉकलेट आठवतच !! 

प्रत्येक चॉकलेटप्रेमीने हे वाचायलाच हवं || interesting facts
प्रत्येक चॉकलेटप्रेमीने हे वाचायलाच हवं || interesting facts

          प्रत्येक चॉकलेट प्रेमी ला चॉकलेट बद्दल या गोष्टी अजूनही माहिती नाहीत चला तर मग आज जाणून घेऊया चॉकलेट बद्दल खूप सारी गोडगोड माहिती ....मात्र आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत जसं आपण आपलं चॉकलेट share करतोच न तसं ही माहिती देखील Share करायला अजिबात विसरायचं नाही हां !


  interesting facts about chocolate  १) ' ७ जुलै ' हा दिवस अमेरिकेत ' चॉकलेट दिन ' म्हणून साजरा करण्यात येतो.२) चॉकलेट बनवण्याची पहिली मशीन १७८० मध्ये स्पेनच्या बार्सिलोना येथे बनवली गेली.३) संपूर्ण जगातले ४०% बदाम चॉकलेट बनवण्यासाठी वापरले जातात.४)  १ सेकंदाला अमेरिकेत १०० पाउंड चॉकलेट खाल्ले जाते.
प्रत्येक चॉकलेटप्रेमीने हे वाचायलाच हवं || interesting facts५) एक किलो चॉकलेट बनवण्यासाठी जवळ जवळ ८०० कोको बीजांची आवश्यकता असते.६) कुत्र्यांना चॉकलेट खाऊ घातले तर त्यांच्या मरण्याचा संभव असतो.७) डार्क चोकलेट खाल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते.८) जास्त चॉकलेट खाल्याने ते तुमच्या आरोग्यसाठी घातक ठरू शकते , तुम्ही नपुंसक बनू शकता.9) चॉकलेट खाल्याने तुमचे वजन नियंत्रित राहते.प्रत्येक चॉकलेटप्रेमीने हे वाचायलाच हवं || interesting facts
प्रत्येक चॉकलेटप्रेमीने हे वाचायलाच हवं || interesting facts


10) जगातील सर्वात मोठ्या चॉकलेट बारचे वजन ५७९२ किलो होते.


          मित्र आणि मैत्रिणींनो या लेखात आपण facts about chocolate बाबत माहिती जाणून घेतली पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने