भारतीय वायुसेना एअरमेन भरती  2020 । Majhi naukri ।।खास मराठी. 

भारतीय वायुसेना एअरमेन भरती  2020 ।।नोकरी आणि करियर ।।खासमराठी .
भारतीय वायुसेना एअरमेन भरती  2020 ।।नोकरी आणि करियर ।।खासमराठी .

          आयएएफ ( IAF ) - Indian Ait Force Airmen Recruitment २०२० (भारतीय वायुसेनेची एअरमेन भारती २०२०) गट 'एक्स' ट्रेडमधील (एअर एज्युकेशन इंस्ट्रक्टर ट्रेड वगळता) आणि ग्रुप 'वाय' (ऑटोमोबाईल टेक्निशियन वगळता, आयएएफ (पी) [ IAF (P) ], आयएएफ (एस) [ IAF(S) ] आणि संगीतकार [ Musician ]) भरती सुरु होत आहे .  02-2020

एकूण पदे : पद संख्या निश्चित नाही 


पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता
1 एयरमन ग्रुप X ट्रेड (Except Education Instructor Trade) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा 50% गुणांसह कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. उंची : 152.5 सेमी

वजन : ५५ Kg

छाती : फुगवून 5 सेमी जास्त
2 एयरमन ग्रुप Y ट्रेड (Except Automobile Technician, IAF (P), IAF(S) and Musician Trades) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा किमान 50% गुणांसह दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
3 एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी)


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 


फी ( Fee ) : ₹ 250 /-


परीक्षा : 19 ते 23 मार्च 2020


वयाची अट : जन्म 17 जानेवारी 2000 ते 30 डिसेंबर 2003 दरम्यान .


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2020 


अधिकृत संकेतस्थळ :  इथे क्लिक करा.


जाहिरात ( Notification ) : इथे क्लिक करा.


ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.  [Starting: 02 जानेवारी 2020]


 मित्र आणि मैत्रिणींनो हि जाहिरात अपडेट होत राहील तर त्याच्या अपडेट्स पाहण्यासाठी भेट देत राहा .


ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥      

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने