बँक ऑफ महाराष्ट्र भरती  2020। Majhi naukri ।। खास मराठी

 

बँक ऑफ महाराष्ट्र भरती  2020।। नोकरी व करिअर ।।खासमराठी
बँक ऑफ महाराष्ट्र भरती  2020।। नोकरी व करिअर ।।खासमराठी 


          बँक ऑफ महाराष्ट्र हे पुणे येथे प्रमुख कार्यालय असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि अखिल भारतीय शाखांचे जाळे आहे . बँक ऑफ महाराष्ट्र रिक्रूटमेंट २०२० (Bank of Maharashtra २०२० ) जनरल अधिकारी II , जनरलस्टिस्ट ऑफिसर III, नेटवर्क अँड सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, प्रोडक्शन सपोर्ट इंजिनिअर, ई-मेल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, आणि व्यवसाय विश्लेषक पोस्टसाठी एकूण ३५० जागा निघाल्या आहेत .

पद क्र. पदाचे नाव स्केल पद संख्या शैक्षणिक पात्रता
1 जनरलिस्ट ऑफिसर II II 200 (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 02 वर्षे अनुभव
2 जनरलस्टिस्ट ऑफिसर III III १०० (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 05 वर्षे अनुभव
3 नेटवर्क & सिक्योरिटी एडमिन II ११ (i) 55% गुणांसह B.Tech / B.E (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
(ii) 03 वर्षे अनुभव
4 डाटाबेस एडमिन II ०४ (i) 55% गुणांसह B.Tech/B.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T/इलेक्ट्रॉनिक्स) /MCA /MSc (Computer Science)
(ii) 03 वर्षे अनुभव
5 सिस्टम एडमिन (Windows/VM) II १४ (i) 55% गुणांसह B.Tech/B.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T/इलेक्ट्रॉनिक्स)/ MCA /MSc (Computer Science)
(ii) 03 वर्षे अनुभव
6 सिस्टम एडमिन (UNIX) II ०७ (i) 55% गुणांसह B.Tech/B.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T/इलेक्ट्रॉनिक्स)/ MCA /MSc (Computer Science)
(ii) 03 वर्षे अनुभव
प्रोडक्शन सपोर्ट इंजिनिअर II ०७ (i) 55% गुणांसह B.Tech/B.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T/इलेक्ट्रॉनिक्स)/ MCA /MSc (Computer Science)
(ii) 03 वर्षे अनुभव
ईमेल एडमिन II ०२ (i) 55% गुणांसह B.Tech/B.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T/इलेक्ट्रॉनिक्स)/ MCA /MSc (Computer Science)
(ii) 03 वर्षे अनुभव
बिजनेस एनालिस्ट II ०५ (i) 55% गुणांसह B.Tech/B.E/M.Tech/M.E (कॉम्पुटर सायन्स/ I.T) /MCA /MSc (Computer Science)
(ii) 02 वर्षे अनुभव
एकूण ३५० जागा

फी ( Fee ) : General/OBC: ₹1180/-  
[SC/ST: ₹118/-, PWD: फी नाही]

वयाची अट: 
01 एप्रिल 2019 रोजी, [ SC/ST : 05 वर्षे सूट , OBC: 03 वर्षे सूट ]

पद क्र.1 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.2 : 38 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 9 : 35 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2019


अधिकृत संकेतस्थळ : इथे क्लिक करा.जाहिरात ( Notification ) :

पद क्र.1 & 2: इथे क्लिक करा.


पद क्र.3 & 9: इथे क्लिक करा.


Online अर्ज:

पद क्र.1 & 2: इथे क्लिक करा.


पद क्र.3 & 9: इथे क्लिक करा.


ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥      

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने