Hyderabad Rape - Murder Case ; चार हि आरोपींचे एनकौंटर  || Marathi news 

       Hyderabad २७ नोव्हेम्बर रोजी घडलेल्या गॅंग रेपचे चार मुख्य आरोपी मोहम्मद आरिफ , शिवा ,नवीन , केशवुलु  यांनी ज्याप्रकारे एका स्त्रीचा Rape करून तरुणीला जिवंत जाळून ठार murder  केले होते , हि एक अतिशय लज्जास्पद गोष्ट होती समाजात लोकांतून आवाज येत होता कि आरोपीना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे .

Hyderabad Rape - Murder Case ; चार हि आरोपींचे एनकौंटर  || Marathi news
Hyderabad Rape - Murder Case ; चार हि आरोपींचे एनकौंटर  || Marathi news 

       साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या हैद्राबादच्या या केस चा निकाल काय लागतो . लोकांनी सोशल मीडिया वरून निषेध व्यक्त केला काही ठिकाणी लोकांनी कॅण्डल मार्च काढले. अशा बलात्काराच्या खुप साऱ्या केसेस पेंडिंग असताना मात्र कोर्ट आणि पोलिसांकडून काहीच होणार नाही असे वाटत होते केस पीडितेच्या मातेचे हि तेच मत होते के ज्या त्या चार आरोपींचे चोचले न पुरवता सगळ्यात कठोर व फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. त्यांचे मत होते कि आरोपीना सुद्धा जिवंत जाळले पाहिजे .


       जवळ जवळ १० दिवस पूर्ण होत आले तरी पोलिसांकडून व कोर्टाकडून काहीच निष्पन्न न होताना दिसत होते , त्या चार आरोपींमध्ये काही अल्पवयीन आहेत असे सांगण्यात येत होते , पण हि केस इतकी गंभीर होती कि प्रश्न पडतो अशा अल्पवयीन मुलांमध्ये असे कांड  करण्याची हिम्मत येते कुठून ? सोशल मेडिया मधून अशी मागणी येत होती कि ज्या ठिकाणी पीडित स्त्रीला ला जाळून ठार केले त्याच ठिकाणी त्या चार आरोपीना जाळून ठार केले पाहिजे.


        आज एक मोठी बातमी समोर येत आहे ती अशी कि पहाटे  ३- ३:३० च्या दरम्यान चारही आरोपींचे एन्काउंटर केले गेले यामध्ये चारही आरोपी मोहम्मद आरिफ , शिवा ,नवीन , केशवुलु ठार झाले आहेत. असे सांगण्यात येत आहे कि चार आरोपी पळून जात असल्याची पोलिसांना चाहूल लागली , पोलिसांनी त्यांना रोखण्याची हाक दिली तरी ते थांबले नाहीत नाईलाजाने पोलिसांना त्यांच्यावर फायर करावे लागले.


         आता सोशल मीडिया आणि लोकांमधून अशी प्रतिक्रिया येत आहे कि एनकौंटर झाला ठीक आहे , पण हे घडलेच नसते तर न्यायव्यवस्था खरच काही दिवसात त्या चारही आरोपीना फाशीची शिक्षा दिली असती अथवा अन्य केसेस प्रमाणे हि देखील केस कोर्टातच पेंडिंग राहिली असती वर्षनुवर्षे . पीडित स्त्री च्या आईचे म्हणणे आहे कि चार आरोपीना सगळ्या जनतेसमोर फाशीची शिक्षा व्हायला हवी होती .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने