हे १५ शॉर्ट-कट्स संगणकात सर्वाधिक वापरले जातात | Technology || खास मराठी 

हे १५ शॉर्ट-कट्स संगणकात सर्वाधिक वापरले जातात | तंत्रज्ञान || खासमराठी
हे १५ शॉर्ट-कट्स संगणकात सर्वाधिक वापरले जातात | तंत्रज्ञान || खासमराठीकॉम्प्युटरच्या शॉर्टकट कीज :-


आजच्या जमान्यात लोक आपलं काम कस सोईस्कर होईल याकडेच जास्त लक्ष देतात.
हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करणे हेच महत्वाचे आहेतसेच कमी वेळात जास्त काम कसे होईल या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे.  

) संगणक वापरताना सुरुवातीला खूप अडचणी येतात याच मुख्य कारण म्हणजे संगणकाबद्दल फार कमी माहिती असणे आणि शॉर्ट्स कट माहित नसणे. तर चला मग जाणून घेऊ संगणकाच्या शॉर्ट कट्स कीज बद्दल जेणेकरून तुमचे काम आणखी सोप्प होईल


Computers Short cut Keys | Khasmarathi
Computers Short cut Keys | Khasmarathi
  अधिकतम वापरल्या काही जाणाऱ्या शॉर्ट कट किज : 


( या शॉर्ट कट्स कीज चा वापर करण्यापूर्वी त्याचे कार्य कोणते आहे हे काळजी पूर्वक पाहणे गरजेचे आहे.)
 

1. F1- सर्व विंडो प्रोग्राममध्ये सार्वत्रिक मदतF1 Key Khasmarathi
F1 Key Khasmarathi2.  F2- निवडलेल्या फाइलचे नाव बदलण्यासाठी

3.  F5 -विंडो रिफ्रेश करण्यासाठी

4.  F12 - फाईल हव्या त्या ठिकाणी सेव्ह करणे

5.  Alt + Tab - उघडलेल्या प्रोग्रामला स्विच करण्यासाठी

6.  Alt + F4 - विंडो बंद करण्यासाठी

7.  Ctrl + A - फाईलमधील सर्व शब्द निवडण्यासाठी

8.  Ctrl + C - निवडलेली आयटम कॉपी करण्यासाठी

9.  Ctrl + V - निवडलेला आयटम पेस्ट करा

10. Ctrl + Z - मागील क्रिया पुन्हा करणे (पूर्ववत करणे

11. Ctrl + Y - आपण पूर्ववत केलेले मजकूर पूर्ववत करण्यासाठी पुन्हा करने .

12. Ctrl + P- वर्तमान पृष्ठ किंवा दस्तऐवज मुद्रित करण्यासाठी(प्रिंट काढण्यासाठी)

13. Ctrl + Esc - प्रारंभ मेनू उघडण्यासाठी

14. Alt + F4 - सध्या सक्रिय विंडो बंद करण्यासाठी

15. Alt + Enter - निवडलेल्या फाइलची प्रॉपर्टी  (फाइल, फोल्डर, शॉर्टकट .)       

                           उघडण्यासाठी.📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने