मित्रा तुझ्यासाठीच | वैचारिक || खासमराठी


                                 तिच्यासाठी खूप काही लिहिलं आहे मी इथे,  आज त्याच्यासाठी काही तरी लिहितोय ..... भेटला वेळ तर नक्की वाच !

                           BRAKE-UP झालं ....अरे होऊ दे ना.... प्रेमाचा आयुष्याचाच भाग आहे तो .... मान्य कर....पण थांबू नकोस... चालत रहा ....चालत रहा!

मित्रा तुझ्यासाठीच | वैचारिक || खासमराठी
मित्रा तुझ्यासाठीच | वैचारिक || खासमराठी

                  "भीती कशाची वाटते तुला नेमकी आज?? ती तुला सोडून जाईल याची..... की तु तिच्या शिवाय जगू शकणार नाहिस याची??

             उदास का आहेस तु?? ती तुला भेटत नाही म्हणून की तिला तुला भेटाव वाटत नाही म्हणून??

मित्रा तुझ्यासाठीच | वैचारिक || खासमराठी
मित्रा तुझ्यासाठीच | वैचारिक || खासमराठी

       

                  एक सांग ......मला ?? नको स्वतः लाच ...... जर ती सोडणार च असेल तुला तर काय अर्थ धरुन ठेवण्यात या नात्याला?? ....... जर तिला तुला जाळायचच असेल तर अर्थ काय तुझ्या नेमकं जळण्याला ??

               जर तिच्या गिणतीतच तु नसशील तर अर्थ काय मित्रा तिला तुझ्या आयुष्यात गृहित धरण्याला??

               माहिती आहे मला ...... आणि हो अनुभव पण चांगलाच आहे मला ...... हृदय बंद पड़तं तेव्हा डोकं येतच कुठं कामाला??
                   
              तरीही जागव त्याच हृदयाला ..... मनात पेटवून "ती" नावाच्या आगीला

             आणि उठ मित्रा पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगायला <3

घे मोकळा श्वास ......
ठेव वेगळा ध्यास.....
बघ उघडून डोळे.....
तुझच आहे जग ....
होय जगावेगळे !!


मित्रा तुझ्यासाठीच | वैचारिक || खासमराठी
मित्रा तुझ्यासाठीच | वैचारिक || खासमराठीजग जगावेगळं .....
बनूण जगावेगळं !!!

मी सांगत नाही जगत आहे ,
बोलत नाही करत आहे.....
वेळ नक्की लागेल .....
कदाचित वेड सुद्धा लागेल ,
ठेच सुद्धा लागेल .....
लक्षात ठेव एवढंच ......

जगायचं आहे जगावेगळं .....
बनायचंच आहे जगावेगळं !!"


~S.J.

📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने