महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
सरळ सेवा भरती २०१९


~(अग्निशमन विभाग वर्ग-क  व वर्ग - ड )~ 

अग्निशमन विभाग भरती २०१९ | Khasmarathi
अग्निशमन विभाग भरती २०१९ | Khasmarathi

    महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशन विभागाच्या आस्थापनेवरील चालक यंत्र चालक , चालक (अग्निशमन),अग्निशमन विमोचक, ऑटो इलेकट्रीशन व मदतनीस (अग्निशमन) इत्यादी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी फक्त पात्र पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.

    रिक्त पदांचा तपशील , शैक्षणिक पात्रता , वेतनश्रेणी , सामाजिक आरक्षण , समांतर आरक्षण , नियुक्तीची अटी व शर्ती आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबतच्या सूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या वेबसाईट वर तसेच महापरीक्षा यांचे www.mahapariksha.gov.in या वेबसाईट वर दिनांक १५-१०-२०१९ सायंकाळी ६:०० वाजलेपासून ते दिनांक ०४-११-२०१९ रात्री ११:५९ वाजेपर्यंत उपलब्ध राहील.

नोंद: अग्निशमन विमोचक आणि मदतनीस (अग्निशमन) या पदांना अर्ज करण्यासाठी माध्यमिक शालान्त परीक्षेसोबतच राज्य अग्नीशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन , मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , अन्यथा उमेदवारास या पदांना अर्ज करण्याची परवानगी दिली जाणार नाही .



सरळ सेवा भरती 2019

अक्र. चालकयंत्र चालक (वर्ग - क )
1 वेतनश्रेणी 21,700 ते 69,100 रु
2 वयोमर्यादा खुला वर्ग: ३८
मागासवर्ग:४३
3 अर्हता १० वी पास
३ वर्ष अनुभव
4 शारीरिक पात्रता उंची:१६५ सेमी
वजन:५० किलो ग्रॅम
छाती:८१ सेमी , फुगवून ८६ सेमी
एकूण 10 पदे
खुलावर्ग :०१
मागासवर्ग :९

अक्र. चालक ( अग्निशमन ) (वर्ग - क )
1 वेतनश्रेणी 19,900 ते 63,200 रु
2 वयोमर्यादा खुला वर्ग: ३८
मागासवर्ग:४३
3 अर्हता १० वी पास
३ वर्ष अनुभव
4 शारीरिक पात्रता उंची:१६५ सेमी
वजन:५० किलो ग्रॅम
छाती:८१ सेमी , फुगवून ८६ सेमी
एकूण पदे 5 पदे
खुलावर्ग :०१
मागासवर्ग :4

अक्र. अग्निशमन विमोचक (वर्ग - क )
1 वेतनश्रेणी 19,900 ते 63,200 रु
2 वयोमर्यादा खुला वर्ग: ३८
मागासवर्ग:४३
3 अर्हता १० वी पास
एस.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण
4 शारीरिक पात्रता उंची:१६५ सेमी
वजन:५० किलो ग्रॅम
छाती:८१ सेमी , फुगवून ८६ सेमी
एकूण पदे 135 पदे
खुलावर्ग :60
मागासवर्ग :75

अक्र. ऑटो इलेकट्रीशन (वर्ग - क )
1 वेतनश्रेणी 25,500 ते 81,100 रु
2 वयोमर्यादा खुला वर्ग: ३८
मागासवर्ग:४३
3 अर्हता १० वी पास
ऑटो इलेकट्रीशन कोर्स पूर्ण केलेला असावा.
4 शारीरिक पात्रता उंची:१६५ सेमी
वजन:५० किलो ग्रॅम
छाती:८१ सेमी , फुगवून ८६ सेमी
एकूण पदे 135 पदे
खुलावर्ग :60
मागासवर्ग :75

अक्र. मदतनीस (अग्निशमन) (वर्ग - ड )
1 वेतनश्रेणी 15,000 ते 47,600 रु
2 वयोमर्यादा खुला वर्ग: ३८
मागासवर्ग:४३
3 अर्हता १० वी पास
4 शारीरिक पात्रता उंची:१६५ सेमी
वजन:५० किलो ग्रॅम
छाती:८१ सेमी , फुगवून ८६ सेमी
एकूण पदे 36 पदे
खुलावर्ग :06
मागासवर्ग :36


परीक्षा हि ऑनलाईन पद्धतीची असून अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या.

संकेतस्थळे:  १)  www.midcindia.org
                    २) www.mahapariksha.gov.in

अधिक माहिती (pdf स्वरूपात ) : इथे क्लिक करा.
फॉर्म कसा भरावा (pdf स्वरूपात ) : इथे क्लिक करा.

📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने