Facebook वर Single Name ID कसे बनवावे ? || Technology 

                 नमस्कार मित्रांनो, 21 व्या शतकात क्वचितच कोणी असेल जो Facebook वापरत नसेल, मात्र अनेकांना आपलं Change Facebook Profile Name  करताना अडचणी तर येतातच मात्र, अनेकांना आपल्या Facebook Single Name ID असलेलं आवडतं ! मात्र ते कसे करतात हेच माहिती नसते, तर आज जाणून घेऊ Make Name Account बाबत . 


Facebook वर Single Name ID कसे बनवावे ? || Technology
Facebook वर Single Name ID कसे बनवावे ? || Technology 

फेसबुकवर सिंगल नेम अकाऊंट कसे बनवावे ?



मित्रांनो तुम्ही फेसबुकवर सिंगल नेम (एकेरी नाव/आडनाव विरहित नाव) असलेले अकाउंट्स पाहिले असतील,तुम्हीपण अशी एखादी सिंगल नेम प्रोफाइल बनवु इच्छिता ?

चला तर मग ते कसे बनवायचे पाहुयात....

पहिली गोष्ट खात्री करुन घ्या कि आपण आपले फेसबुक प्रोफाईलचे  नाव मागील ६० दिवसांत बदललेले नसावे.

ही ट्रिक १००% कार्यरत असुन सर्वांनी खात्री केलेली आहे. फेसबुक अकाऊंट एकेरी नावात बनवन्यासाठी खालील चरणांचे व्यवस्थित अनुसरण करा .

फेसबुक सिंगल नेम आयडी बनवण्याची कृती :


१. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फेसबुक अकाऊंटला लॅाग इन करा.


२. त्यानंतर अकाऊंट च्या सेटिंग मध्ये जा.



३. सेटींग मध्ये Translation for Posts या पर्यायावर क्लिक करा .




४. आता तुम्ही Language and Region या मधे प्रवेश कराल. त्यातील पहिल्या पर्यायावर क्लिक करा .




५. पुढे तुम्हाला खुप साऱ्या भाषा दिसतील त्यातील तमीळ (தமிழ்) भाषा निवडा व सेव्ह करा .




६. आता तुम्हाला मागच्या मेन्यु मध्ये जायचे आहे व पुढे Personal Information सेटींग मध्ये प्रवेश करा.




७. पुढे तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल त्यातील तुमच्या नावावर क्लिक करा .




८. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव ,मधले नाव व आडनाव दिसेल या रकान्यांमधील मधले नाव आणि शेवटचे नाव काढुन टाकुन सेव्ह करायचे आहे .




९. आता फेसबुक तुम्हाला तुमच्या खात्याचा पासवर्ड विचारेल तो पासवर्ड रकान्यांत भरुन सेव्ह करा.




१०. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव Single name झालेले दिसेल .




११. या कृतीनंतर आता आपल्याला भाषा पुर्ववत करायची आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यावर जावे लागेल.


१२. तुम्ही सेटींग मध्ये प्रवेश करा. --> पुढचा पर्याय Translation for Post क्लिक करा. --> इथे तुम्हाला भाषा बदलायची आहे  English वर क्लिक करा .




१३. तुमची भाषा English म्हनुन पूर्ववत झाली आहे , तुम्ही तुमच्या प्रोफाइल ला  भेट द्या , तुम्हाला तुमचे नाव Facebook single name Id  रुपांतरीत झालेले दिसेल .



१४. धन्यवाद .


          मित्र आणि मैत्रिणींनो या लेखात आपण Facebook single name id कसे बनवावे हे पाहिले. हि ट्रिक तुम्हाला कशी वाटली व पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !! 




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने