RAKSHABANDHAN WISHESH IN MARATHI STATUS| रक्षाबंधन मराठी शुभेच्छा ..

RAKSHABANDHAN WISHESH IN MARATHI| रक्षाबंधन मराठी शुभेच्छा
RAKSHABANDHAN WISHESH IN MARATHI| रक्षाबंधन मराठी शुभेच्छा

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बाधिते भाऊराया
आज तुझ्या हाती राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..

हे तुमच्या भावाचे वचन आहे की काहीही असो मी तुम्हाला 

नेहमीच पाठिंबा आणि प्रेम करीन. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा .

RAKSHABANDHAN WISHESH IN MARATHI| रक्षाबंधन मराठी शुभेच्छा
RAKSHABANDHAN WISHESH IN MARATHI| रक्षाबंधन मराठी शुभेच्छा 

ऑनलाईन जमान्यात सगळं काही फेक आहे. पाठिशी उभा भाऊ लाखात एक आहे..!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने