Breath into the shadow webseries marathi  review | ब्रेथ इंटू द शाडो रिव्हिव्ह ।Movies




breath into the shadow webseries review | ब्रेथ इंटू द शाडो रिव्हिव्ह ।Movies
breath into the shadow webseries review | ब्रेथ इंटू द शाडो रिव्हिव्ह ।Movies



ब्रेथ इंटू द शाडो ही( breath into the shadow) अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेली 

क्राईम ड्रामा थ्रिलर  webseries July 2020 मध्ये  याचा पहिला भाग प्रदर्शित झाला त्यानंतर ,9नोव्हेंबर 2022 रोजी याचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. ही सिरीज मध्ये अभिषेक बच्चन ,अमित साधं नित्या मेनन यांनी काम केले आहे.


पहिल्या भागात डॉक्टर असणाऱ्या अविनाश सबरवाल म्हणजेच अभिषेक बच्चन ला असणाऱ्या मल्टिपल डिसऑर्डर मुळे त्याच्या शरीरात असणाऱ्या दुसरा व्यक्ती म्हणजेच J कडून अपहरण ,मर्डर कशे होतात आणि रावणा चे दहा तोंडे आणि त्याचे दहा इमोषण ला धरून असणाऱ्या त्याच्या आयुष्यातील लोकांना तो टार्गेट करून मारत असतो पहिल्या भागात 4 मर्डर नंतर त्यांना पकडलं जात आणि त्याला  उपचार करून ठीक करण्याचा प्रयत्न होतो पण जोपर्यंत ते 10 व्यक्ती मरत नाहीत तोपर्यंत हे चालु राहत बाकीची हे दुसऱ्या भागात दाखवलं आहे हे मर्डर करताना केलेलं प्लॅनिंग जबरदस्त आहे .आपल्या फॅमिली ला वाचवण्यासाठी माणूस काय करू शकतो यामध्ये दाखवलं आहे,अमित साधं ने निभावलेली पोलिसाची अक्टिंग तसेच अभिषेक बच्चन ने निभावलेले दोन्हीं रोल डॉ आणि J वाख्याण्याजोगे आहेत तर जे लोक सस्पेन्स, थ्रिलर,सिरियल किलिंग टाईप वेबसिरीज पाहण्याचा आवड ठेवतात त्यांच्या साठी एक बेस्ट ऑप्शन राहील तर नक्की बघा.
.👍👍

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने