स्टेट बँक ऑफ इंडिया 5121 जागांसाठी भरती |SBI Clerk Recruitment 2021  

SBI Clerk Recruitment 2021
SBI Clerk Recruitment 2021                    स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ५१२१ जागांसाठी भरती होत आहे त्यात वेगवेगळे पदे आहेत त्यानुसार ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत .त्याची पूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत .


पदाचे नाव – ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेत पदवी किंवा कोणतीही समकक्ष पात्रता

वयाची अट – 20 वर्ष 28 वर्षापर्यंत

फीस – 750-/

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 मे 2021 आहे.

परीक्षेची तारीख – पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा तारखा पुढीलप्रमाणे 

पूर्व परीक्षा – जून 2021

मुख्य परीक्षा – 31 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक ला क्लीक करा  – click here

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने