डॉगकॉइन( Dogecoin) काय आहे ।Dogecoin marathi info

जगातील सगळ्यात प्रभावी व्यक्ती मध्ये पहिला क्रमांक कोणाचा असेल तर एलॉन मस्क (elon musk )चा म्हणता येईल असे मला तरी वाटते कारण एलॉन मस्क (elon musk ) हे जगातील अशी एक व्यक्ती एक आहेत कि आतापर्यंत त्यांनी केले;ले काम हे अफाट आहे स्पेस एक्स (space x ) असेल किंवा टेस्ला(tesla ) ह्या कंपन्या त्यांची ओळख सांगण्यासाठी पुरेश्या आहेत . त्यांच्या एका ट्विटने बऱ्याच जणांचे व्यवसाय वर आले आहेत त्याच बरोबर काहीचे खाली पडले पण आहेत असा एवढी ताकद त्यांच्या एका ट्विट मध्ये आहेनुकतंच एलॉन मस्क (elon musk ) त्यांनी डॉगकॉइन( Dogecoin) बद्दल ट्विट केलं आहे नेमकं काय आहे जाणून घेऊया क्रिप्टोकरेंसी(cryptocurrency ) बद्दल तुम्ही ऐकलं असेल जगात अशा वेगवेगळ्या करन्सी आहेत बिटकॉइन हे नाव ऐकलं असेल त्याप्रमाणे आता डॉगकॉइन(Dogecoin) हा नवीन विषय समोर आला आहे.
डॉगकॉइन( Dogecoin)
डॉगकॉइन( Dogecoin)

डॉगकॉइन( Dogecoin) ची निर्मिती


  डॉगकॉइन( Dogecoin) या नवीन क्रिप्टोकरेंसी चा निर्माता बिली मार्कस हा एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे त्याच्या मागे अशी गोष्ट होती की त्याला अशी करन्सी बनविण्याची की हलकी फुलकी असेल व इन्स्टंट बँकिंग फ्री असेल अशातून त्यांनी याची निर्मिती केली .

तर त्यात डॉग हे नाव कुठून आला त्या विषयी माहिती घेऊयात 2010 जपान मधील अस्तुको मातो या शिक्षकाने आपल्या कोबोसू नावाच्या कुत्र्याचे फोटो इंटरनेटवर टाकले इंटरनेटवर त्याचे फोटो हिट झाले तुम्ही त्या कुत्र्याचे मीम सुद्धा पाहिले असतील गेल्या दोन वर्षात प्रसिद्ध झालेत कोबोसू कुत्र्यापासून सुरु झालेला ट्रेंड क्रिप्टोकरन्सीत कसा परावर्तीत झाला, तर त्याचे उत्तर असे की डॉगकॉइनच्या निर्मात्यांना तरुणांना आकर्षित करायचे होते.

बाजार मूल्य

सध्या डॉगकॉइन( Dogecoin) ची रँकिंग हे 48 इतकी आहे 6 डिसेंबर 2013 पासून हे अधिकृत आहे कॉइन तुम्ही मिळवण्यासाठी हे एकट्याने किंवा ग्रुपमध्ये होऊ शकते त्याची मायनिंग तुम्ही लीनक्स मॅक आय.ओ .एस यावर करू शकता या कॉइन चे बाजार भांडवल 80 बिल्लियन डॉलर्स एवढी आहे तर सप्लाय हा 129 बिलियन मिलियन एवढा आहे आज पर्यंत 113 बिलियन कॉईन माईन करण्यात आले आहेत. रुपयाच्या तुलनेत याची किंमत३५ आहे सध्या पण गेल्या दोन दिवसात त्याची किंमत 36 टक्के उतरली आहे.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने