कर्मचारी राज्य बीमा निगम मध्ये विविध पदांच्या 112 जागा। ESIC Recruitment 2021



ESIC Recruitment 2021।Majhi naukri
ESIC Recruitment 2021।Majhi naukri


कर्मचारी राज्य बिमा निगम मध्ये विविध पदांच्या ११२ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत .उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत .

एकूण जागा – 112

पदाचे नाव & जागा –
1.वरिष्ठ रहिवासी – 81 जागा

2.जीडीएओ – 31 जागा

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस आणि पीजी डिग्री किंवा डिप्लोमा

वयोमर्यादा – 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 300/- रुपये [SC/ST – 75/- रुपये, अपंग – शुल्क नाही]

वेतन – 30,000/- to 1,01,000/-

नोकरी ठिकाण – नवी दिल्ली.ESIC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 20 & 21 मे 2021 रोजी आहे

मुलाखत देण्याचे ठिकाण – 5th Floor, Dean Office, ESI-PGIMSR, Basaidarapur, New Delhi-15.

अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in/delhi

मूळ जाहिरात पहा  – PDF


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने