काय apple चा पहिला लोगो म्हणजे न्यूटन चा  फोटो ?वाचा लोगोची कहाणी 


काय apple चा पहिला लोगो म्हणजे न्यूटन का फोटो ?वाचा लोगोची कहाणी
काय apple चा पहिला लोगो म्हणजे न्यूटन चा  फोटो ?वाचा लोगोची कहाणी 




                             एप्पल कंपनीच्या लोगो मध्ये अर्धे  खाल्लेल सफरचंद का असते.
 जगातील टॉप कंपन्यामधील एक कंपनी ती म्हणजे एप्पल आणि आपल्याला या कंपनीचे अनेक  प्रोरोडक्ट बाजारात पाहायला मिळतात,स्मार्टफोन,घड्याळ,
कॉम्प्युटर,लॅपटॉपइत्यादी. आपण ह्या ब्रँड विषयी थोडक्यात होईना कधी न कधी ऐकले असलेच की एप्पल ही एक खूप मोठी कंपनी आहे , जगात मिलियन डॉलर ची उलाढाल करते.तसेच आपल्या माहिती साठी कंपनीचे प्राँडक्टस पेक्षा किमतीने तोडेशे महाग असतात त्यामुळे एक कारण आहे ते म्हणजे एप्पल एक लोकप्रिय ब्रँड आहे आणि या ब्रँड चे सर्वच प्राँडक्टस हे उच्च दर्जाचे असतात.आणि म्हणून सुद्धा या सगळ्या प्राँडक्टसची किंमत ही खूप मोठ्या प्रमाणात असते.
आपण पाहिले असेल की एप्पल कंपनीच्या सर्वच प्राँडक्टस की एप्पल च्या लोगो विषयी माहिती की एप्पल चा लोगो हा असाच का ठेवण्यात आला ? चला तर पाहुयात .

एप्पल कंपनीची स्थापना कधी आणि कोणी केली होती ? -

 
एप्पल कंपनीची स्थापना १ एप्रिल १९७६ साली स्टीव जॉब आणि त्यांच्या मित्रांनी केली होती त्यांचे नाव होते स्टीव वोजनियाक आणि रोनाल्ड वेन . ही कंपनी सुरवातीला पर्सनल कॉम्पुटर बनवत होती. आणि १९७७ साली या कंपनीचे नाव  एप्पल इंक होते.

एप्पल चा पहिला लोगो-


एप्पल चा पहिला लोगो हा आयझॅक न्यूटन  याचा फोटो होता.त्यामध्ये आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली
बसलेले आहेत.आणि या लोगो ला तीन संस्थापकापैकी रोनाल्ड वेन यांनी बनविला होता.पण ते कंपनीच्या सुरवातीनंतर दोन आठवड्या मध्येच त्यांनी  त्यांचे पाय मागे घेतले.मग त्यानंतर कंपनी  मध्ये स्टीव जॉब्स आणि स्टीव वोजनियाक  त्यांनी हा लोगो एक वर्ष  तसाच ठेवला.

अर्धे सफरचंद एप्पल चा लोगो कसे बनले-


              कंपनीला नवीन लोगो शोधताना एलन ट्युरिंग यांचा कंपनीच्या काही लोकांनी विचार आला.हे कॉम्पुटर वैज्ञानिकापैकी एक होते.त्यांना श्रद्धांजली म्हणून हा लोगो देण्यात आला होतो. तेव्हा अमेरिकेत होमोसेक्सुएलिटी अपराध मानल्या जात होता. आणि एलन ट्युरिंग हे त्यामध्ये अपराधी सापडले होते.
आणि त्याचा इलाज करण्यासाठी त्यांना केमिकल ट्रिटमेंट म्हणून सायनाइड इंजेक्टेड एप्पल खायला देण्यातआले होते. त्या एप्पल ला  खाल्यानंतर एलन चा मृत्यू झाला होता. आणि त्यांच्या पार्थिवाजवळ सापडलेलं हे खाल्लेलं सफरचंद त्यांना श्रद्धांजली म्हणून हा लोगो दिला गेला त्यामध्ये पण एक  गोष्ट त्यांना पहिली की सफरचंद थोडेसे जरी कापले गेले तरी सुद्धा ते बदलत नाही. आणि तेव्हापासून तर आतापर्यंत एप्पल चा हाच लोगो ठेवण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने