IPL 2021 साठी खेळाडूंचा झाला लिलाव बघा कोणता खेळाडू कोणत्या संघात ||Sports news 


या सीझनसाठी 292 खेळाडूंचा यंदा लिलाव झाला.



IPL 2021साठी  झाला लिलाव बघा कोणता खेळाडू कोणत्या संघात( ipl auction 2021) ||Sports news

                             
                    इंडियन प्रीमियर लीग 2021च्या लिलावात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या सर्व आठ आयपीएल टीम सहभागी होते .



राजस्थान रॉयल्स कडून रिलीज झालेल्या  ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव स्मिथ ला दिल्ली कॅपिटल ने 2.20 करोड मध्ये घेतले.

दूसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू allronder ग्लेन मॅक्सवेल ला  त्याच्या ipl इतिहासातील सगळयात जास्त किंमत भेटली रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने 14.25 करोड मध्ये त्याला खरेदी केली आहे त्याची बेस price ही 2 करोड होती.

 बांगलादेश चा allroundar शकीबल हसन याला कोलकत्ता नाईट रायडर संघाने 3.20 करोड ला घेतले .

RCB संघाकडून रिलीज झालेला इंग्लंड चा खेळाडू मोईन अली याला  7 करोडला चेन्नईन सुपर किंग संघाने घेतले.

RCB दुसरा खेळाडू शिवम दुबे याला राजस्थान रॉयल संघाने  4.4 करोड ला घेतले आहे

 

क्रिस मॉरिस

 क्रिस मॉरिस 



यंदाच्या मोसमातील तसेच IPL च्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला क्रिस मॉरिस  याला राजस्थान  संघाने तब्बल 16.25 करोड ला खरीदी केले आहे त्यांची Base price 75 लाख होती.


 Dawid malan 1.50 करोड याला king पंजाब ने घेतले आहे.

 महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंग्ज 11 पंजाब च आता नाव बदलून किंग पंजाब असे  नाव झालं आहे.

 भारतातील वेगवान गोलंदाज उमेश यादव याला दिल्ली कॅपिटल्स संघाने  1 करोड मध्ये खरीदी केले आहे त्यांची Base price 1 करोड  आहे.

 ऑस्ट्रेलिया चा वेगवान गोलंदाज झये रिचर्डसन याला किंग पंजाब ने 14  करोड  मध्ये  खरीदी केले आहे त्यांची Base price 1.5 करोड  होती.

भारताचा  लेग स्पिनर पियुष चावला याला मुंबई इंडियनस  2.4 करोड मध्ये खरीदी केले आहे. त्यांची  base price  50 लाख होती.



ऍडम मिल्ने परत एकदा मुंबई इंडियन्सकडे वेगवान गोलंदाजाला  3.2 करोड ला केले खरीदी ,  मुंबईची  वेगवान गोलंदाजी असूनच बळकट झाली आहे.

सचिन तेंडुलकर या चा मुलगा अर्जुन तेंडुलकर ला मुंबई इंडियन्स संघाने खरेदी केले,त्याच्यासाठी हा पहिलच ipl आहे.

RCB संघाने न्यूझीलंड चा फास्ट बॉलर कायले जेमिसन ला तब्बल 15 करोड ला खरेदी केले. 
केदार जाधव ला सनरायजर्स हैद्राबाद संघांने खरेदी केले .2 कोटी ही त्याला मिळाली यंदाची किंमत.

आता बघू कि किंमत देऊन  ये खेळाडू कश्याप्रकारे खेळतात .




          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने