पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय येथे 31 रिक्त जागा भरण्यासाठी भरती ।।Majhi naukri
         
                    पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (Ministry of Environment, Forest and Climate Change) येथे सल्लागार, सहयोगी (कायदेशीर), कायदेशीर सहाय्यक / सल्लागार पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरायच्या आहेत यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ,ऑनलाईन अर्ज हा ईमेल द्वारे करायचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख १२,१७ आणि २१ नोव्हेंबर २०२० अशी पदानुसार आहे .
    

                                     
Ministry of Environment, Forest and Climate Change
Ministry of Environment, Forest and Climate Change                                                                 *पदाचा तपशील *पदाचे नाव – सल्लागार, सहयोगी (कायदेशीर), कायदेशीर सहाय्यक / सल्लागार
एकूण असणारी पद संख्या – 31 जागा / ऑनलाईन (ई-मेल)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
17 नोव्हेंबर 2020 (सहयोगी (कायदेशीर))      
12 नोव्हेंबर 2020 (सल्लगार)      
21 नोव्हेंबर 2020 (कायदेशीर सहाय्यक / सल्लागार)      
अधिकृत वेबसाईट http://moef.gov.in/


*📌🚩 खासमराठी चे असेच दर्जेदार NEWS ,मोटिवेशनल , मानसशास्त्र संदर्भात updates व्हॉटसअप वर दररोज मिळवण्यासाठी


9284678927


WHATSAPP https://wa.me/919284678927


या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...!♥


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने