भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथे समुदाय संघटक पदाच्या एकूण 9 रिक्त जागा ||majhi naukri
            भिवंडी निजामपूर महानगरपालिका येथे समुदाय संघटक( Community Organizer) पदाच्या ९ रिक्त जागा भारावयाचं आहेत .त्यासाठी त्यासाठी पात्र  उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत फॉर्म भरायवाचे आहे .भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथे समुदाय संघटक पदाच्या एकूण 9 रिक्त जागा
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथे समुदाय संघटक पदाच्या एकूण 9 रिक्त जागा 
                                                         पदांचा तपशील           • पदाचे नाव – समुदाय संघटक (Community Organizer)
  • एकूण असणारी पद संख्या – 9 Posts
  • लागणारी शैक्षणिक पात्रता – 12th PASS
  • अर्ज करण्याची  पद्धती – ऑफलाईन
  • वयाची अट – 38 वर्षे 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 नोव्हेंबर 2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे
  • भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/

                  
                           


                                           खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन अर्ज करा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, काप-आळी, जुनी एस. टी. स्टँड, भिवंडी, जी. ठाणे

*📌🚩 खासमराठी चे असेच दर्जेदार NEWS ,मोटिवेशनल , मानसशास्त्र संदर्भात updates व्हॉटसअप वर दररोज मिळवण्यासाठी


9284678927


WHATSAPP https://wa.me/919284678927


या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...!♥Post a Comment

थोडे नवीन जरा जुने