Indian Army Recruitment 2020 पशु चिकित्सा कोअरमध्ये अल्प सेवा कमिशन हेतूसाठी पुरुष पशु चिकित्सा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे||majhi naukari


Indian Army Recruitment 2020
Indian Army Recruitment 2020                  भारतीय सेनेच्या पशु चिकित्सा कोअरमध्ये अल्प सेवा कमिशन हेतूसाठी पुरुष पशु चिकित्सा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे.संपूर्ण माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ◾ पदाचे नाव :-भारतीय सेनेच्या पशु चिकित्सा कोअर 


◾ पदाचा तपशील :-पूर्ण माहिती भारतीय सेनेच्या वेबसाईटवर 

<> </>

◾ शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकीय पदवीधर 
 
◾ वयाची अट :-त्यासाठी मूळ जाहिरात वाचा 

◾ नोकरी ठिकाण  

◾ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख10 डिसेंबर 2020 आहे


मूळ जाहिरातNotification ) :  इथे क्लिक करा 


◾  अर्ज ➤ अर्ज पद्धती –/ ऑनलाईन ई मेल किंवा ऑफलाईन खालील पत्यावर करू शकता

 महानिदेशालय, पशु चिकित्सा सेवा, क्वार्टर मास्टर जनरल शाखा, एकीकृत मुख्यालय, संरक्षण मंतरल्य (थल सेना), पश्चिम खंड-3, आर के पूरम, नवी दिल्ली – 110066

online apply email id:-persvet-1779@nic.in

◾ अधिकृत वेबसाईट :  ➤ इथे क्लिक करा हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे : 


  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 
ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने