भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ पदाच्या एकूण 62 रिक्त जागा ||majhi naukari 

          

             sports authority of indian recruitment 2020 अंतर्गत सामर्थ्य आणि कंडीशनींग तज्ञ पदासाठी ६२ जागांची भरती .त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे .
भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ पदाच्या एकूण 62 रिक्त जागा ||majhi naukari

                             भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ पदाच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे.

                                               तर आपण याबद्दल अधिक माहिती खाली घेऊ .  • पदाचे नाव – सामर्थ्य आणि कंडिशनिंग तज्ञ
  • एकूण पद संख्या – 62 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Bachelor of Sports & Exercise Science.
  • अर्ज करण्याची पद्धत – खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता .
  • अर्ज  भरण्याची सुरु होण्याची तारीख – 23 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख5 नोव्हेंबर 2020 आहे .
  • अधिक माहिती तुम्ही भारतीय क्रीडा प्राधिकरण वेबसाईट वर जाऊन घेऊ शकता  – https://sportsauthorityofindia.nic.in/
  • पूर्ण जाहिरात  वाचण्यासाठी दिलेल्या लिंक ला क्लिक करा. : https://bit.ly/3ktxuot
  • ऑनलाईन अर्ज  : https://sportsauthorityofindia.nic.in/saijobs


हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे : 


  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 
ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने