🎉 Mpsc Test - 17 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha

          पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .

प्र.१) १९८१ मध्ये भारताची शहरी लोकसंख्या किती होती.

प्र.२) जर एखादी वस्तू एक समान गतीने जात असेल , तर तिचे त्वरण ............... असते.

प्र.३) सेकंद दोलकाचा दोलनकाल .................. असतो.

प्र.४) पाण्यापेक्षा पारा कितीने जड आहे ?

प्र.५) दीनबंधू १८७७ च्या साप्ताहिकाचे संपादक कोण होते?

प्र.६) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?

प्र.७) निद्रानाश हा रोग ------------- जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मनुष्यात आढळतो?

प्र.८) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

प्र.९) आयाम A असलेला सरल आवर्त दोलक, एका आवर्तनात एकूण ............अंतर कापतो.

प्र.१०) कोणते शहर दोन राष्ट्रीय महामार्गावर नाही?

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने