(Western Railway) पश्चिम रेल्वेत 76 जागांसाठी भरती। Majhi naukri ।। Khas marathi


(Western Railway) पश्चिम रेल्वेत 76 जागांसाठी भरती।। खासमराठी नोकरी व करियर ।। Khasmarathi jobs
(Western Railway) पश्चिम रेल्वेत 76 जागांसाठी भरती।। खासमराठी नोकरी व करियर ।। Khasmarathi jobs 


Western Railway Recruitment 2020


वेस्टर्न रेल्वे, मुंबई सेंट्रल, वेस्टर्न रेलवे, वेस्टर्न रेलवे भरती २०२० ( Western Railway Recruitment 2020 ) साठी  ७६ जीडीएमओ ( GDMO ), सीएमपी स्पेशलिस्ट ( CMP Specialist ), नर्सिंग सुपरिटेंडंट ( Nursing Superintendent ), लॅब असिस्टंट ( Lab Assistant ), रेडिओग्राफर ( Radiographer ), क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट ( Clinical Psychologist ), आणि ईसीजी टेक्निशियन ( ECG Technician ) पोस्ट उपलब्ध आहेत . खासमराठी नोकरी व करियरKhasmarathi jobs .


एकूण जागा : ७६ जागा


पदाचे नाव आणि तपशील : 


पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
1 GDMO 13 MBBS
2 CMP स्पेशलिस्ट 11 (i) MBBS(ii) PG पदवी/डिप्लोमा
3 नर्सिंग सुपरिटेंडेंट 35 GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
4 लॅब असिस्टंट 05 (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
(ii) DMLT
5 रेडिओग्राफर 05 (i) 12वी उत्तीर्ण
(ii) रेडिओलोग्राफी/एक्स-रे तंत्रज्ञ /
रेडिओडायग्नोसिस तंत्रज्ञान डिप्लोमा.
6 क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट 05 क्लिनिकल सायकॉलॉजी/
सोशल सायकॉलॉजी पदव्युत्तर पदवी
7 ECG टेक्निशियन 02 (i) 12वी उत्तीर्ण/विज्ञान पदवी
(ii) ECG लॅब टेक्नोलॉजी डिप्लोमा/
पदवी किंवा समतुल्य.
एकूण 33


फी ( Fee ) : फी नाही.


वयाची अट :

01 मे 2020 रोजी, [ SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट ]

पद क्र. 1 & 2 : 53 वर्षांपर्यंत

पद क्र. 3 : 20 ते 40 वर्षे

पद क्र. 4, 6 & 7 : 18 ते 33 वर्षे

पद क्र. 5 : 19 ते 33 वर्षे


नोकरी ठिकाण : मुंबई 


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2020 ( 05:00 PM )


मुलाखत (  व्हॉट्स ॲप  ) : 01 मे 2020 पासून


जाहिरात ( Notification ) : इथे क्लिक करा


ऑनलाइन अर्ज ( Application Form ) : इथे क्लिक करा


अधिकृत संकेतस्थळ :  इथे क्लिक करा 


-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने