( AASL ) एअरलाइन अलाइड सर्विसेस लिमिटेड भरती 2020। Majhi naukri ।। Khas marathi 


( AASL ) एअरलाइन अलाइड सर्विसेस लिमिटेड भरती 2020।। खासमराठी नोकरी व करियर ।। Khasmarathi jobs
( AASL ) एअरलाइन अलाइड सर्विसेस लिमिटेड भरती 2020।। खासमराठी नोकरी व करियर ।। Khasmarathi jobs 

AASL Recruitment 2020


एअरलाइन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड (एअर इंडिया लिमिटेडची संपूर्ण मालकीची सहाय्यक) AASL Recruitment 2020 ( Airline Allied Services Bharti 2020 ) साठी  33 को-पायलट ( Co-Pilot ), ट्रान्झिशन कमांडर ( Transition Commander ) / कमांडर पोस्ट्स ( Commander ) उपलब्ध आहेत . खासमराठी नोकरी व करियरKhasmarathi jobs .


एकूण जागा : ३३ जागापदाचे नाव आणि तपशील : 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
1 को-पायलट 15 (i) 12वी (Physics & Maths) उत्तीर्ण
(ii) CPL
2 ट्रांजिशन कमांडर/कमांडर 18 (i) 12वी (Physics & Maths) उत्तीर्ण
(ii) ATPL/PIC
एकूण 33


फी ( Fee ) : 

General / OBC : ₹1500 /-  [ SC/ST: फी नाही ]


वयाची अट :

[ SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट, ]

पद क्र. 1 : 45 वर्षांपर्यंत  

पद क्र. 2 : 53/55 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत


अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

          Alliance Air Personnel Department Alliance Bhawan, Domestic Terminal -1, l.G.I Airport, New Delhi-110037


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2020 


जाहिरात ( Notification ) आणि अर्ज ( Application Form ) :


पद क्र. 1 : इथे क्लिक करा

पद क्र. 2 : इथे क्लिक करा


अधिकृत संकेतस्थळ :  इथे क्लिक करा


-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने