(CGWB) केंद्रीय भूजल मंडळात 62 जागांसाठी भरती [मुदतवाढ] । Majhi naukri ।। Khas marathi 


(CGWB) केंद्रीय भूजल मंडळात 62 जागांसाठी भरती [मुदतवाढ] ।। खासमराठी नोकरी व करियर ।। Khasmarathi jobs
(CGWB) केंद्रीय भूजल मंडळात 62 जागांसाठी भरती [मुदतवाढ] ।। खासमराठी नोकरी व करियर ।। Khasmarathi jobs

CGWB Recruitment 2020


सीजीडब्ल्यूबी ( CGWB ) भरती भारत सरकार जल संसाधन विभाग, नदी विकास व जलशक्ती केंद्रीय भूजल मंडळाचे गंगा कायाकल्प मंत्रालय. यांच्यामार्फत 62 सल्लागार आणि तरुण व्यावसायिक पदांसाठी सीजीडब्ल्यूबी भरती 2020 ( CGWB bharati 2020) सुरु. खासमराठी नोकरी व करियर । Khasmarathi jobs .


एकूण जागा : 62 जागा


पदाचे नाव आणि तपशील :


पद क्र. पदाचे नाव पद संख्या वय
1 सल्लागार 14 01 जानेवारी 2020 रोजी,
65 वर्षांपर्यंत
2 यंग प्रोफेशनल 48 01 जानेवारी 2020 रोजी,
30 वर्षांपर्यंत
एकूण 62


शैक्षणिक पात्रता :


पद क्र.1 :

(i) MSc/MS/MTech/MScTech (भूशास्त्र / उपयोजित भूविज्ञान / पृथ्वी विज्ञान / भू विज्ञान /जलविज्ञान)  (ii) 10 वर्षे अनुभव

पद क्र.2 : 

MSc/MS/MTech/MScTech (भूशास्त्र / उपयोजित भूविज्ञान / पृथ्वी विज्ञान / भू विज्ञान /जलविज्ञान)


फी ( Fee ) : फी नाही.


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित CGWB कार्यालय.


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2020  30 एप्रिल 2020 ( 05:00 PM )


जाहिरात ( Notification ) आणि अर्ज ( Application Form ) : इथे क्लिक करा 


अधिकृत संकेतस्थळ : इथे क्लिक करा


-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने