( BMC MCGM ) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती । Majhi naukri ।। खास मराठी 


( BMC MCGM ) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती ।। नोकरी व करियर ।। खासमराठी
( BMC MCGM ) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती ।। नोकरी व करियर ।। खासमराठी 


BMC MCGM Recruitment 2020 


          बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. ( BMC MCGM Recruitment 2020 ) बीएमसी एमसीजीएम भर्ती 2020 ( Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020 ) 320 कंत्राटी सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती सुरु आहे . www.khasmarathi.com/2020/04/bmc-mcgm-recruitment-320.html

एकूण जागा : 320 जागा


पदाचे नाव : कंत्राटी सुरक्षा रक्षक 



शैक्षणिक पात्रता : (i)  10 वी उत्तीर्ण   (ii)  माजी सैनिक


वयाची अट : 25 एप्रिल 2020 रोजी 20 ते 38 वर्षे ,
[ मागासवर्गीय : 05 वर्षे सूट ]


फी ( Fee ) : फी नाही


अर्ज पाठविण्याचा पत्ता ( ईमेल ) : cso.security@mcgm.gov.in


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2020  ( 06:00 PM )


मुलाखत : 30 एप्रिल 2020 ( 09:00 AM  ते  04:00 PM


नोकरी ठिकाण : मुंबई

मुलाखतीचे ठिकाण : भांडुप संकुल, भरती व प्रशिक्षण केंद्र, दर्गा रोड, खिंडीपाडा, मुलुंड 

( पश्चिम ) मुंबई - 400082


जाहिरात ( Notification ) आणि अर्ज ( Application Form ) : इथे क्लिक करा 


अधिकृत संकेतस्थळ : इथे क्लिक करा 

-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने