(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत वाहनचालक पदाच्या 65 जागांसाठी भरती । Majhi naukri ।। खास मराठी


(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत वाहनचालक पदाच्या 65 जागांसाठी भरती ।। नोकरी व करियर ।। खासमराठी

BMC Bharti 2020


बीएमसी भरती - बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. एमसीजीएम भरती २०२० (बृहन्मुंबई महानगरपालिका एमसीजीएम बीएमसी [ MCGM BMC ] भरती २०२०)  65 चालक पदासाठी. व कनिष्ठ तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ पोस्टसाठी भरती सुरु करण्यात येत आहे.

एकूण जागा : 65 जागा


पदाचे नाव : वाहनचालक


शारीरिक व शैक्षणिक पात्रता :

लिंग वजन उंची शैक्षणिक पात्रता
पुरुष 50 किलो 157 सेमी (i) 10वी उत्तीर्ण.
(ii) हलके/जड वाहन
चालक परवाना
(iii) 02 वर्षे अनुभव
स्त्री 45 किलो 150 सेमी


फी ( Fee ) : फी नाही

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता ( ईमेल ) : mcgm.driver@mcgm.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2020  ( 05:30 PM )


अर्ज कसा करावा : 

अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

जाहिरात ( Notification ) आणि अर्ज ( Application Form ) : इथे क्लिक करा 


अधिकृत वेबसाईट: इथे क्लिक करा 


-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने