(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या ३८० जागांसाठी भरती | Majhi naukri | | Khas Marathiजागांचे विवरण :

पद क्र. ट्रेड पद संख्या
1 मेकॅनिकल १२५
2 इलेक्ट्रिकल १०४
3 टेली कम्युनिकेशन &
इन्स्ट्रुमेंटेशन (T & I)
९१
4 HR २०
5 अकाउंटेंट/फायनांस २०
6 डाटा एंट्री ऑपरेटर १०
6 डोमेस्टिक डाटा एंट्री
ऑपरेटर
१०
एकूण ३८०

शैक्षणिक पात्रता:

[ General/OBC : 50% गुण, SC/ST/PWD : 45% गुण ]
अ.क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 मेकॅनिकल,
इलेक्ट्रिकल,
T & I
संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2 HR पदवीधर
3 अकाउंटेंट/फायनांस B.Com
4 डाटा एंट्री ऑपरेटर 12 वी उत्तीर्ण
5 डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर (i) 12 वी उत्तीर्ण
(ii) डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर मधील कौशल्य प्रमाणपत्र धारक.

वयाची अट: 

31 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 24 वर्षे.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:

 फी नाही.

लेखी परीक्षा: 08 डिसेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2019 (06:00 PM)


अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने