सरकारी नोकरी ऑक्टोबर २०१९ अपडेट्स | Majhi naukri || Khas Marathi


सरकारी नोकरी ऑक्टोबर २०१९ अपडेट्स | नोकरी व करिअर || Khasmarathi
सरकारी नोकरी ऑक्टोबर २०१९ अपडेट्स | नोकरी व करिअर || Khasmarathi

     मित्रांनो जर तुम्ही १२वी पास असाल तर तुमच्यासाठी आणखी दोन पदभरती च्या जाहिराती घेऊन आलो आहोत.... !!

     १) दिल्ली पोलीस भरती २०१९.
     २) भारतीय रेल्वे भरती २०१९.

       एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो या ज्या भरतीच्या जाहिराती आहेत त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मुख्य वेबसाईट ला भेट देणे गरजेचे आहे.  अर्ज भरणे व परीक्षा पद्धती ऑनलाईन होणार आहे तरी सर्वानी याची दक्षता घ्यावी.

    सरकारी नोकरी ११ ऑक्टोबर २०१९ , महिला व पुरुष अर्ज करू शकतात . 
आजच्या उच्च सरकारी नोकरीच्या जाहिराती आणि अधिसूचनांविषयी अधिक काळजीपूर्वक जाणून घ्या.     दिल्ली पोलीस भरती 2019

रचना पोलीस विभाग
पदाचे नाव पुरुष व महिला हेड कॉन्स्टेबल(गट C )
रिक्त पदांची संख्या ५५४
वेतनमान २५५०० रु ते ८११००रु
वयोमान १८ ते २५ वर्ष
शिक्षण १२वी पास
अर्ज फी जनरल १०० व ५०० रु.ओबीसी/एसी/एसटी फी नाही
निवड प्रक्रिया सीबीटी,पीइटी/पीएसटी,टायपिंग टेस्ट,संगणक टेस्ट
नोकरी स्थान दिल्ली
महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज १४ ऑक्टो ते १३ नोव्हें २०१९
अधिकृत वेबसाईट www.delhipolice.nic.in

     भारतीय रेल्वे भरती 2019

रचना रेल्वे विभाग
पदाचे नाव जुनिअर ट्रान्सलेटर
रिक्त पदांची संख्या १२
वेतनमान ६व वेतन
वयोमान जास्तीत जास्त ४२ वर्ष
शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट
अर्ज फी फी नाही
निवड प्रक्रिया सीबीटी(कॉम्पुटर बेस्ड टेस्ट),ट्रान्सलेशन टेस्ट,
डॉक्युमेण्ट वेरिफिकेशन व मेडिकल टेस्ट
नोकरी स्थान पूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज ९ ऑक्टो ते ८ नोव्हें २०१९
अधिकृत वेबसाईट www.rrccr.nic.in

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने