महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील उद्या निकाल ।16 आमदारावर अपात्रतेची कारवाई 

uddhav thakre । eknath shinde img
uddhav thakre । eknath shinde 


महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील उद्या निकाल होणार आहे यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदारावर अपात्रतेची कारवाई चा निकाल लागणार आहे डी वाय चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud(Chief Justice of India) यांच्या अध्यक्षतेखाली उद्याची सुनावणी होणार आहे .

डी वाय चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud(Chief Justice of India) कोण आहेत 

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचुड सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती आहेत त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले आहे त्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित अशा इंडेक्स स्कॉलरशिप च्या मदतीने हार्वर्ड लॉ इन मास्टर तसेच फॉरेन्सिक सायन्स मध्ये डॉक्टर पूर्ण केले आहे अशी ओळख असणाऱ्या न्यायमूर्ती चंद्रचुड यांच्या निकालावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

       शिवसेना पक्षातील मतभेदानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray ) आणि  एकनाथ शिंदे (eknath shinde) गटातील खटल्याची सुनावणी पूर्ण होणार आहे व याचा निकाल उद्या लागणार आहे हा निकाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे ठाकरे सरकार विरुद्ध शिंदे सरकार यामध्ये कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे आपल्याला उद्या कळेल यामध्ये सोहळा अपात्र आमदार कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. यामध्ये शिंदे गटाचे सरकार  टिकेल की पडेल याबद्दलही आपल्याला थोड्या दिवसात कळेल . 

16 अपात्र आमदार कोणते ?

यामध्ये एकनाथ शिंदे (Ekanth shinde)   अब्दुल सत्तार, तानाजी सावंत ,यामिनी जाधव, संदीपान भुमरे ,भरत गोगावले ,संजय शिरसाट ,लता सोनवणे ,प्रकाश सुर्वे बालाजी किणीकर ,बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर,  रमेश बोलणारे चिमणराव पाटील या 16 आमदाराचा समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने