जानवळ मध्ये कोण होणार सरपंच ? JANWAL Elections 2022 

JANWAL 2022 : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या जानवळ या गावात यंदा ग्रामपंचायत तसेच सरपंच पदासाठी निवडणुका होत आहेत.  सरपंच कोण होणार हे लवकरच मतदान झाल्यानंतर निश्चित होईलच.  तत्पूर्वी, जनतेचा कौल नक्की कोणाकडे जास्ती आहे हे पाहायची उत्सुकता मात्र सर्वाना लागलेली असते. पण आपल्या मनातलं मत नेमकं सांगायचं कुठे? आणि सर्वांच्या मनातलं शोधायचं तरी कसं? याच उत्सुकतेपोटीच आम्ही जानवळ गावातील प्रत्येकासाठी या पोल ची निर्मिती केली आहे. या पोलमध्ये कोणीही आनंदाने वोट करू शकेल .... मग वाट कसली पाहात आहात? स्वतः वोट कराच आणि आपल्या सर्व मित्रांनाही आपलं मत नोंदवायला सांगा!





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने