जगातील सर्वात वेगवान धावणारी  कार कोणती ?।।interesting facts


जगातील सर्वात वेगवान धावणारी  कार कोणती ?।।interesting facts
जगातील सर्वात वेगवान धावणारी  कार कोणती ?।।interesting facts


जगातील सर्वात वेगवान धावणारी  कार कोणती ? 


                         सर्वात वेगवान आहे, तर आपण उत्तर देेेऊ शकता की आपले मन आहे सर्वात  जास्त वेगवान हो हे बरोबर सुद्धा आहे.आणि त्यामुळेच आपल्याला एक मिनिटांला किती सारी विचार येऊन जातात. आणि त्या विचारांंचा वेेेग हा सर्वात जास्त असतो,पण खऱ्या आयुुुष्यात तेेव्हा हेेच वाक्य एखाद्या कार विषयी बोलंंल जात तेेव्हा आपल्याला शोधावेे लागते की कोणती कार ही सर्वात जास्त वेेेगवान आहे.

तर आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत की जगातील सर्वात वेगवान कार कोणती आणि त्या विषयी-

                                                                       बुगाटी (bugatti)ही जगातील सर्वात वेेेगवान  धावणारी कार आहे
या गाडीने विश्वातील ४८० किलोमीटर प्रति घंटा हे रेकॉर्ड तोडून त्या गाडीने एक नवीन रेकॉर्ड ची भर केली ती म्हणजे ४९० किलोमीटर प्रति घंटा.आणि या रेकॉर्ड ला TUV - Germany च्या टेकनिकल   इन्स्पेक्शन अससोसिएशन च्या टीमने या सर्वात वेगवान धावणाऱ्या गाडीच्या वेगाची नोंद केली.या ऑटोमोबाईल कंपनीचे इंजिनिअर गेल्या काही महिन्यापासून या कार वर काम करत होते.त्यांनी त्या गाडीची उंची पहिल्या पेक्षा थोडीशी कमी केली त्यामध्ये काही प्रमाणात सुधार करून गाडीला एक वेगळं रूप दिले. आणि त्यामुळे गाडी वेगवान धावण्यास आणखी फायदा झाला आणि ही जगातील सर्वात वेगवान कार म्हणून लोकांच्या समोर आली.

गाडीच्या रियर विग आणि एयरब्रेक च्या ठिकाणी एक स्टँटिक युनिट ला लावल्या गेले त्यानंतर गाडी चालवण्याच्या ठिकाण च्या  जागेला कॉम्प्युटर सिस्टीम ने बदलून टाकले. त्यानंतर यापेक्षाही बऱ्याच वजनाला या गाडीतून कमी करण्यात आले. आणि या मोठ्या बदलामुळे गाडीचा वेग हा सर्वोत्तम बनला.

बुगाटी कंपनीचे अध्यक्ष स्टीफेन विंकलमैन यांनी त्यांच्या सर्व इंजिनिअर टीम ला तसेच त्या कार चे चालक एडी वालेस यांना या साध्य झालेल्या गोष्टीसाठी शुभेच्छा दिल्या.आणि भविष्यात बुगाटी नामक ऑटोमोबाइल कंपनी स्पोर्ट मध्ये यापेक्षा ही आणखी वेगाने धावणारी कार बनवू शकते. आणि त्या कारला लाँच करू शकते असे ऑटोमोबाईल कंपनीच्या मालकांनी म्हटले आहे.

आपल्या माहितीसाठी वेगवेगळ्या ब्रँड च्या गाड्याच्या वेगाचे परीक्षण केल्या जात असते, आणि त्यांनतर लोकांसमोर ही माहिती दिली जात असते, या गाड्याची किंमत सुद्धा खूप महाग असते.या गाड्यांना आपल्याकडील रस्त्यांवरून चलवायचे झाले तर कठीणच म्हणूनच आपल्या कडे ह्या गाड्या मोठ्या प्रमाणात दिसून येत नाहीत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने