IDBI बँकेत 58 जागांंसाठी  वेगवेगळ्या पदाची भरती ll majhi naukari IDBI Bank  Recruitment 2021 :  इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया [IDBI] - IDBI  बँक अंतर्गत अर्धवेळ बँक वैद्यकिय अधिकारी पदांच्या एकूण  23 ( मुंबई-8 , पुणे - 1 , नागपुर - 1 ) रिक्त जागा भरण्यासाठी पदांंनुसार पात्र  असणाऱ्या उमेदवारांंकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  20  फेब्रुवारी 2021 आहे. 


IDBI बँकेत 58 जागांंसाठी  वेगवेगळ्या पदाची भरती ll majhi naukari
IDBI बँकेत 58 जागांंसाठी  वेगवेगळ्या पदाची भरती ll majhi naukari

पदांचा तपशील 

   

पदाचे नाव - अर्धवेळ बँक वैद्यकिय अधिकारी

एकूण असणारी पद संख्या - 23 जागा (मुंबई -8 ,पुणे - 1 , नागपुर - 1)

● लागणारी शैक्षणिक पात्रता - MB / MBBS

वयोमर्यादा - 65 वर्षे

अर्ज करण्याची पध्दती - ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी 2021 आहे.

नोकरीचे ठिकाण - जनरल मॅनेजर , आयडीबीआयबँक टॉवर , कफ परेड , कोलाबा , मुंबई 400005

अधिकृत वेबसाईट - www.idbibank.in

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचवी◆ PDF जाहिरात पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लीक करा  :http://bit.ly/3a63P23

◆ अधिकृत वेबसाईट :www.idbibank.in


बिजनेस डेव्हलपमेंट टीम लीडर पदाच्या 35 रिक्त जागा 


IDBI बँक येथे बिजनेस डेव्हलपमेंट टीम लीडर पदाच्या 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांंनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज उपस्थित राहवे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे .                                                            
    पदांचा तपशील 

  • पदाचे नाव – बिजनेस डेव्हलपमेंट टीम लीडर
  • पद संख्या – 35 जागा
  • शैक्षणिक पात्रता – १२ वी पास. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2021 आहे.


ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने