IBPS अंतर्गत Specialist Officer ( विशेषज्ञ अधिकारी ) पदांची भरती सुरु || Majhi Naukri

         IBPS SO Bharti 2020 : IBPS अर्थातच, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन  अंतर्गत  अनेक  कृषी  पदवीधर  आणि  इतर पदवीधर  ज्याची  आतुरतेने वाट बघत होते अशा  (Specialist Officers) विशेषज्ञ अधिकारी पदाच्या ६४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठीचा अर्ज  2 नोव्हेंबर 2020  पासून  ऑनलाईन पद्धतीने करायचा  आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  ही 23 नोव्हेंबर 2020 आहे. त्याची अधिक सविस्तर माहिती आपण खाली घेऊ .


IBPS अंतर्गत Specialist Officer ( विशेषज्ञ अधिकारी ) पदांची भरती सुरु
 IBPS अंतर्गत Specialist Officer ( विशेषज्ञ अधिकारी ) पदांची भरती सुरु | Khaasmarathi.com           या भरती साठी विविध पदांच्या रिक्त जागांची संख्या आणि यातील विविध पदे ही खालीलप्रमाणे आहेत!
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
01 IT Officer 20
02 Agricultural Field Officer 485
03 Rajbhasha Adhikari 60
04 Law Officer 25
05 HR/Personnel Officer 50
06 Marketing Officer 07
एकूण 647


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी खासमराठी Whatsapp groups मध्ये नक्की सहभागी व्हा!

पदाचे नाव :- (Specialist Officer) विशेषज्ञ अधिकारी


पद संख्या :- 647 जागा


शैक्षणिक पात्रता :- Graduation in relevant discipline


अर्ज पद्धती :- ऑनलाईन


अर्ज सुरु होण्याची तारीख :- 2 नोव्हेंबर 2020 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 नोव्हेंबर 2020 


अधिकृत वेबसाईट :- www.ibps.in


अधिक परिपूर्ण आणि योग्य माहिती करिता तसेच  वरील पदभरती साठी  अर्ज करण्याआधी  एकवेळ तरी कृपया दिलेली PDF जाहिरात नक्की  वाचावी.Post a Comment

थोडे नवीन जरा जुने