चालू घडामोडी : 4 नोव्हेंबर  2020 ||  Daily Current Affairs 2020 - 2021 


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
 Current Affairs || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. कोणत्या राज्यात देशातल्या पहिल्या सौर-चालित छोट्या रेलगाडीचे उद्घाटन झाले??








2. कोणती व्यक्ती विमानचालन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आलेली पहिली महिला ठरली?








3. कोणत्या संस्थेनी हायड्रोजनची निर्मिती करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC) सोबत करार केला?








UNESCO संस्थेच्या ‘मॅन अँड बायोस्फीअर’ कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला ‘पन्ना जीवावरण अभयारण्य’ कोणत्या राज्यात आहे?








5. कोणत्या शहरात भारतातले पहिले ‘टायर उद्यान’ तयार करण्यात आले आहे?








6. कोणत्या दिवशी ‘पत्रकारांविरुद्ध गुन्ह्यांसाठी माफी देण्याच्या समाप्तीसाठी आंतरराष्ट्रीय दिन’ पाळला जातो?








7. कोणत्या राज्याच्या नागरी आणि संबंधित सेवा परीक्षेत प्रवेश मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जामध्ये लिंग वर्गामध्ये ‘ट्रान्सजेंडर’ हा नवा पर्याय सादर केला गेला आहे?








8.कोण न्यूझीलँड सरकारमधले भारतीय वंशाचे पहिले मंत्री आहेत?








9.कृषीला उद्योगाचा दर्जा देणारे पहिले राज्य कोणते ?








10. १८५७ च्या लढ्यात लखनौ येथे उठावाचे नेतृत्व कोणी केले ?












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

Previous Post Next Post