चालू घडामोडी :19 नोव्हेंबर  2020 ||  Daily Current Affairs 2020 - 2021 


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
 Current Affairs || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1.कोणत्या खेळाडूने ‘लिन्झ ओपन’ ही टेनिस स्पर्धा जिंकली?








2.‘लीलावती पुरस्कार 2020’ हा _____ यांचा उपक्रम आहे.








3.कोणत्या जिल्ह्यात संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी आशियातली पहिली मिल उभारली जात आहे?








4. कोणत्या कंपनीने गगनयान मोहिमेचा ‘बूस्टर’ हा पहिला भाग ISRO संस्थेकडे सोपवला?








5.खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?








6.भारतीय कृषी संशोधन परिषद कुठे आहे?








7.कोण गेल्या 40 वर्षात तीन प्रकाराच्या अंतराळयानाने पाठविण्यात आलेली पहिली व्यक्ती ठरली?








8.कोणत्या व्यक्तीची ‘रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब’चे पहिले अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली?








9.कोणत्या व्यक्तीने “ए प्रॉमिस्ड लँड” या शीर्षकाचे पुस्तक लिहिले?








10.आंतरराष्ट्रीय पुरूष दिन कधी साजरा केला जातो?











Privious Quiz Next Quiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने