चालू घडामोडी :13 आणि 12 नोव्हेंबर   2020 ||  Daily Current Affairs 2020 - 2021 


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
 Current Affairs || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. कोणत्या देशाने “जगातला पहिला 6G उपग्रह” यशस्वीरित्या प्रक्षेपित केला?








2. कोणत्या खेळाडूने ‘आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (ITTF) महिला विश्व चषक 2020’ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?








3. कोणत्या दिवशी ‘जागतिक निमोनिया दिन’ साजरा करतात?








4. कोणता स्थलांतरित पक्षी प्रामुख्याने मणीपूर आणि नागालँड या राज्यांमध्ये विश्रांतीसाठी येतो?








5.कोणत्या राज्याच्या विधानसभेनी आदिवासीयांसाठी एक स्वतंत्र ‘सरना धार्मिक’ संहितेची मागणी करणारा एक ठराव एकमताने मंजूर केला?








6.कोणत्या नोबेल विजेत्याने थर्टी मीटर टेलिस्कोप (TMT) प्रकल्पाच्या संबधित संशोधनासाठी भारतीय खगोलतज्ञांसोबत काम केले?








7. ___ यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा करतात.








8. “इंटरस्टेट मायग्रंट पॉलिसी इंडेक्स” (IMPEX) याच्यानुसार, कोणत्या राज्याने स्थलांतरित कामगार एकत्रित करण्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे?








9.भारताच्या बाजूने ___ ऑस्ट्रेलिया-इंडिया वॉटर सेंटर (AIWC) याचे नेतृत्व करीत आहे.








10. कोणत्या बँकेनी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी डेबिट (NCMC) कार्ड’ सादर केले?












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

Previous Post Next Post