UCO Bank Bharti 2020 विविध पदांच्या ९१ जागा ।। majhi naukri 


                           युको बँक(UCO BANK ) येथे सुरक्षा अधिकारी ,अभियंते ,अर्थशास्त्रज्ञ,तसेच आकडेवारी तज्ञ्,टि अधिकारी ,चार्टर्ड अकाउंटंट्स (CA ),सीएफए(CFA ) या पदांच्या एकूण ९१ जागा आहेत ,तर त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज हा  ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  

UCO Bank Bharti 2020
UCO Bank Bharti 2020


                                                    या संदर्भात आपण डिटेल्स माहिती घेऊ ;

  • पदाचे नाव – सुरक्षा अधिकारी, अभियंते, अर्थशास्त्रज्ञ, आकडेवारीतज्ञ, टी अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट्स / सीएफए
  • पदाची एकूण संख्या  – ९१ जागा
  • यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज भरण्यास सुरु होण्याची तारीख – 27 ऑक्टोबर 2020 आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करा https://bit.ly/35q3cN9 

*📌🚩 खासमराठी चे असेच दर्जेदार NEWS ,मोटिवेशनल , मानसशास्त्र संदर्भात updates व्हॉटसअप वर दररोज मिळवण्यासाठी


9284678927


WHATSAPP https://wa.me/919284678927


या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...!♥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने