🎉 Mpsc Test - 34 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे.








2. भारतात दूरवर पेट्रोलियम पदार्थ व नैसर्गिक वायू कशामार्फत पोहोचविले जातात.








3. अ) विशुवावृत्तीय प्रदेशात ऋतू बदलत नाहीत. ब) तेथे वर्षभर तापमान सारखे असते.








4. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे ?








5. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?








6. ……… हा भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह होय.








7. गुरुशिखर हे ........... पर्वतातील उंच शिखर आहे.








8. कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रु म्हणतात ?








9. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये ------- मृदा मोठया प्रमाणात विखुरलेली आढळते.








10. भारतात किती वर्षांपर्यंत सक्तीच्या प्राथामिक शिक्षणाचा कायदा आहे.












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने