🎉 Mpsc Test - 32 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)








2. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)








3. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा








4. गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने या साप्ताहिकातून लिखाण केले ?








5. वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी कोणाला मिळालेला नाही?








6. उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?








7. मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?








8. 71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.








9. भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?








10. जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने