🎉 Mpsc Test - 30 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात —– पर्वत आहे.








2. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील —– क्रमांकाचा देश आहे.








3. अंदमान निकोबर बेटाची राजधानी —– आहे.








4. इंदिरा गांधी कालवा —– राज्याच्या वायव्य भागात आहे.








5. गुरुशिखर हे —– पर्वतातील उंच शिखर आहे.








6. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर —– राज्यात आहे.








7. भारतीय पठारावरील —– पश्चिम वाहिनी नदी आहे.








8. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?








9. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश —– नावाने ओळखला जातो.








10. —– हा जागृत ज्वालामुखी आहे.












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने