🎉 Mpsc Test - 15 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha

          पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .

प्र.१) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 50, 72, 98, 128, ________.





प्र.२) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 3: 5: : 7: ?





प्र.३) डॉक्टर: तेठास्कोप, लोहार: ?





प्र.४) एका सांकेतिक लिपीत TOGETHER हा शब्द GETHERTO असा लिहितात तर PAROLE कसा लिहाल?





प्र.५) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा AB, DE, GH, JK, MN, _______.





प्र.६) एका सांकेतिक लिपीत SUITINGS हा शब्द SGNITIUS असा लिहितात तर SHIRTING हा शब्द कसा लिहील?





प्र.७) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 111, 126, 141, ________, 201, 216.





प्र.८) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा N2SB: P4UD : : S3GO: ?





प्र.९) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 3, 2, 6, 12, 72, _______.





प्र.१०) एका सांकेतिक लिपीत AND = 19, तर BUT = ?





Post a Comment

Previous Post Next Post